माजी सरपंचाचं फिल्मी स्टाईल अपहरण, हत्या आणि पुण्यातून एका आरोपीला अटक, नेमकं घडलं काय ?

संतोष पंडितराव देशमुख बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे माजी सरपंच सगळ्या वयोगटातल्या माणसांची कनेक्ट असलेले आणि गावात अनेक विकासाचे काम केल्याने लोकप्रिय असलेले व्यक्ती सध्या मस्साजोगच्या सरपंच अश्विनी देशमुख या संतोष देशमुख यांच्या पत्नी त्यामुळे माजी सरपंच असले तरी त्यांचा गावाचे गावातल्या लोकांच्या कामाशी रोजचा संबंध पण याच मस्साजोग मधले लोक अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत होती केज मध्ये लोकांनी बस सुद्धा पेटवून दिली. पण या सगळ्या मागे कारण काय होतं तर माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून मग झालेली हत्या ०९ डिसेंबरला भर दुपारी देशमुख यांचा रस्त्यावरून अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर लोकांना सापडला त्यांचा रस्त्यावर पडलेला मृतदेह.फिल्मी स्टाईल अपहरण मग हत्या आणि आरोपींना अटक मस्साजोग मध्ये नेमकं काय घडलं पाहुयात..

Scroll to Top